Door43-Catalog_mr_tn/MRK/05/07.md

479 B

तो मोठ्याने ओरडला

"तो अशुद्ध आत्मा मोठ्याने ओरडला"

तुझा माझा काय संबंध

पर्यायी भाषांतर: "तुझा माझा कांहीच संबंध नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मला छळू नकोस

"मला त्रास देऊ नको" (UDB)