Door43-Catalog_mr_tn/MRK/04/38.md

1.1 KiB

येशू आणि त्याचे शिष्य समुद्र पार करीत असतांना मोठे वादळ आले.

आपण मरत आहोत ह्याची तुम्हांला कांहीच चिंता नाही काय?

"ह्या परिस्थितीकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे, आपण सगळे मरत आहोत!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आपण मरत आहोत

"आपण" ह्या शब्दामध्ये येशू आणि त्याच्या शिष्यांचा समावेश आहे. (पाहा: समावेशीकरण)

धमकाविले

"कडक रीतीने समजावून सांगितले" किंवा ताकीद दिली"

"उगा राहा" आणि "शांत हो" ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे (पाहा: द्वयक)