Door43-Catalog_mr_tn/MRK/04/30.md

657 B

येशू त्याच्या शिष्यांना दुसरा दाखला सांगण्याचे चालू ठेवतो.

आपण देवाच्या राज्यास कशी उपमा देऊ शकतो आणि ते स्पष्ट करण्यासाठी आपण कोणत्या दाखल्याचा उपयोग करू शकतो?

"ह्या दाखल्यासह मी देवाचे राज्य काय आहे हे स्पष्ट करू शकतो" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)