Door43-Catalog_mr_tn/MRK/04/24.md

858 B

येशू त्याच्या शिष्यांना दुसरा दाखला सांगण्याचे चालू ठेवतो.

ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यांत येईल; किंबहुना तुम्हांला जास्तहि देण्यांत येईल

"तुम्ही जेव्हढे चांगल्या रीतीने ऐकाल देवा तुम्हाला अधिक समजबुद्धीं देईल."

ज्याला आहे

"ज्या कोणालाहि माझे शब्द समजले" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)