Door43-Catalog_mr_tn/MRK/04/13.md

558 B

येशू त्याच्या शिष्यांना दाखला स्पष्ट करून सांगतो.

हा दाखला तुम्हांला समाजला नाही का? तर मग सर्व दाखले कसे समजतील?

"जर तुम्ही हा दाखला समजू शकला नाहीत, तर इतर सर्व दाखले समजू शकणार नाहीत." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)