Door43-Catalog_mr_tn/MRK/04/10.md

624 B

येशूने दाखला सांगण्याचे संपविले.

तुम्हांलाच दिले आहे

"देवाने तुम्हांला दिले आहे" किंवा "मी तुम्हांला दिले आहे" (पाहा: कर्मणी किंवा कर्तरी(

ते पाहातात, परंतु बघत नाहीत

"ते पाहतात आणि बघण्याचे नाकारतात" किंवा "ते पाहातात परंतु समजत नाहीत"