Door43-Catalog_mr_tn/MRK/03/31.md

521 B

त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलाविले

येशूचे लहान भाऊ आणि त्याची आई ह्यांनी त्याला हे सांगण्यासाठी कोणाला तरी आत पाठविले की ते बाहेर त्याच्यासाठी थांबले आहेत व त्याने बाहेर येऊन त्यांना भेटावे."