Door43-Catalog_mr_tn/MRK/03/23.md

384 B

सैतान सैतानाला कसा काढील?

"सैतान स्वत:ला काढू शकणार नाही" किंवा "सैतान त्याच्या दुष्टात्म्यांविरुद्ध कधीच जाणार नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)