Door43-Catalog_mr_tn/MRK/03/07.md

423 B

तो जे कांही करीत होता ते त्यांनी ऐकले

"येशू जे मोठमोठे चमत्कार करीत होता त्याबद्दल ऐकले"

ते त्याच्याकडे आले

"येशू जेथे होता तेथे लोक समुदाय त्याच्याकडे गेला"