Door43-Catalog_mr_tn/MRK/03/03.md

1.1 KiB

ऊठ, आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये उभा राहा

"ऊठ आणि ह्या लोकसमुदायाच्यामध्ये उभा राहा"

हे सशास्त्र आहे का...?

"कारण लेखक ह्या गोष्टीकडे लक्ष्य देतो की "ते सर्व शांत होते", असे वाटत होते की येशूने त्यांना आव्हान दिले होते व तो त्यांच्या उत्तराची वाट पाहात होता. पर्यायी भाषांतर: "शब्बाथ दिवशी चांगले करावे आणि वाईट करावे; जीव वाचवणे आणि जीव न घेणे ह्याविषयी तुम्हांला चांगले माहित असले पाहिजे"

सशास्त्र

मोशेच्या नियमानुसार.