Door43-Catalog_mr_tn/MRK/03/01.md

664 B

येशू एका सभास्थानांत गेला

"येशूने सभास्थानांत प्रवेश केला"

वाळलेल्या हाताचा एक माणूस

"एक लुळा माणूस"

तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते

येशू त्या वाळलेल्या हाताच्या माणसाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी परूशी टपून बसले होते"