Door43-Catalog_mr_tn/MRK/02/03.md

9 lines
547 B
Markdown

# एका पक्षघाती माणसाला घेऊन आले
"जो मनुष्य चालू शकत नव्हता किंवा हात हालवू शकत नव्हता त्याला घेऊन आले"
# चार लोक
४ लोक (पाहा: संख्यांचे भाषांतर)
# त्याच्याजवळ जाता येईना
"जेथे येशू होता त्याच्याजवळ जाता येईना"