Door43-Catalog_mr_tn/MAT/24/45.md

824 B

त्याच्या आगमनासाठी कशी तयारी करावी हे येशू त्याच्या शिष्यांना सांगणे चालू ठेवीत आहे.

म्हणून कोण विश्वासू, बुद्धिमान दास आहे ज्याला त्याचा धनी...?

AT: "म्हणून कोण विश्ववू, व बुद्धिमान दास आहे? तोच ज्याला त्याचा धनी..." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

त्यांचे भोजन त्यांना देतो

"धन्याच्या घरातील लोकांना त्यांचे भोजन देतो"