Door43-Catalog_mr_tn/MAT/24/43.md

985 B

त्याच्या आगमनासाठी कशी तयारी करावी हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे.

चोर

येशी म्हणतो की त्याची वाट पाहत नसतील त्या वेळेस तो येईल, तो कांही चोरी करण्यास येणार नाही.

तो जागृत राहिला असता

त्याचे घर सुरक्षित ठेवण्यासाठी "तो जागृत राहिला असता"

त्याने त्याचे घर फोडू दिले नसते

"त्याच्या घराची चोरी करण्यांस त्याने कोणालाहि घरांत येऊ दिले नसते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)