Door43-Catalog_mr_tn/MAT/24/40.md

1.3 KiB

तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.

तेव्हा

जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल

एक घेतला जाईल, व एक ठेवला जाईल

संभाव्य अर्थ: १) देव एकाला स्वर्गांत घेऊन जाईल तर दुसऱ्याला शिक्षा भोगण्यासाठी ह्या पृथ्वीवर ठेवील (पाहा यु डी बी ) किंवा २) स्वर्गदूत एकाला शिक्षा देव्यासाठी घेऊन जातील तर दुसऱ्याला आशीर्वादासाठी ठेवून जातील (पाहा: १३:४०

४३)

जाते

धान्य दळण्याचे साधन

म्हणून

"मी तुम्हांला काय सांगितले आहे त्यामुळे"

जागृत राहा

"लक्ष असू द्या"