Door43-Catalog_mr_tn/MAT/24/37.md

1.4 KiB

तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.

नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल

AT: "जसे नोहाचे दिवस होते तशा दिवसांतच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल" कारण त्यांचे वाईट होईल असे कोणालाहि माहित होणार नाही.

जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ते सर्व खातपीत होते....सर्वांस वाहवून नेले

तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल

AT: "मनुष्याच्या पुत्राच्या येण्याअगोदरचे दिवस अगदी जलप्रलय येण्याअगोदरच्या दिवसांसारखे असतील जेथे सर्व लोक खातपीत होते......त्या सर्वांस वाहवून नेले"