Door43-Catalog_mr_tn/MAT/24/34.md

10 lines
768 B
Markdown

तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
# ही पिढी नाहीशी होणार नाही
"आज राहाणारे लोक सर्वच मरणार नाहीत" (पाहा: शिष्टोक्ति)
# हे सर्व पूर्ण होईपर्यंत
AT: "देव हे सर्व घडवून आणेपर्यंत"
# आकाश व पृथ्वी नाहीशी होतील
"आकाश आणि पृथ्वी यापुढे राहणार नाहीत"