Door43-Catalog_mr_tn/MAT/24/29.md

864 B

तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.

लागलेच

"ताबडतोब"

ते दिवस

१४:२३

२८ मध्ये वर्णन केलेले दिवस

सूर्य अंधकारमय होईल

"देव सूर्याला अंधकारमय करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आसाशाची बळे डळमळतील

"देव आकाशातील आणि आकाशावरील सर्व गोष्टींना हालावील." (पाहा:कर्तरी किंवा कर्मणी)