Door43-Catalog_mr_tn/MAT/24/19.md

504 B

तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.

ज्या गरोदर आहेत त्या

गर्भवती महिला (पाहा: शिष्टोक्ति)

हिंवाळा

"थंडीचा हंगाम"

देह

लोक (पाहा: उपलक्षण)