Door43-Catalog_mr_tn/MAT/24/12.md

837 B

येशू त्याच्या शिष्यांना शेवटच्या दिवसांबद्दल सांगणे चालू ठेवीत आहे.

पुष्कळांची प्रीति थंडावेल

संभाव्य अर्थ: १) "अनेक लोक यापुढे दुसऱ्या लोकांवर प्रेम करणार नाहीत" (पाहा यु डी बी ) किंवा २) "अनेक लोक यापुढे देवावर प्रेम करणार नाहीत" (पाहा: वाक्प्रचार)

सर्व राष्ट्रांस

AT: "सर्व जागेतील सर्व लोक" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)