Door43-Catalog_mr_tn/MAT/24/03.md

586 B

तो परत येण्यागोदर काय घडेल हे येशू त्याच्या शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध असा

"ह्या गोष्टींबद्दल कोणीहि तुम्हांला खोटे सांगितले तर सावध असा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका."