Door43-Catalog_mr_tn/MAT/24/01.md

1021 B

तो परत येण्यागोदर काय घडेल हे येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यास सुरू करीत आहे.

हे सर्व तुम्हांला दिसत नाही का?

संभाव्य अर्थ: येशू ह्याविषयी सांगत आहे १) मंदिराच्या इमारती (AT: "ह्या सर्व गोष्टींबद्दल मला तुम्हांला कांही सांगू द्या.") किंवा २) त्याने आताचा वर्णन केलेला नाश ("मी आताचा जे तुम्हांला सांगितले ते तुम्ही समजावयास पाहिजे होते, परंतु तुम्ही समजला नाहीत.!"). (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)