Door43-Catalog_mr_tn/MAT/22/43.md

7 lines
759 B
Markdown

येशू धार्मिक पुढाऱ्याना मशीहा बद्दल प्रश्न विचारण्याचे पुढे चालू ठेवतो.
# माझ्या उजवीकडे
"उजवा हात" हा नेहमी सन्मानाच्या स्थानास सूचित करण्यासाठी उपयोगांत आणला जातो (पहा: सामीप्यमुलक लक्षणा)
# मी तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत
"मी तुझ्या शत्रूंना जिंकेपर्यंत" (पाहा: वाक्प्रचार)