Door43-Catalog_mr_tn/MAT/21/33.md

841 B

येशू धार्मिक पुढाऱ्याना दुसऱ्या दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.

व्यापक जमीन असणारा एक व्यक्ती

"खूप जमीन असलेला जमिनीचा मालक"

माळ्यांना भाड्याने दिले

"द्राक्षमळ्याचा प्रभार माळ्यांना सोपविला" द्राक्षमळ्यावर अजूनही मालकाचाच अधिकार होता.

माळी

द्राक्षमळा आणि द्राक्षे ह्यांची नीट काळजी घेणारे लोक.