Door43-Catalog_mr_tn/MAT/21/31.md

987 B

येशू धार्मिक पुढाऱ्याना दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.

त्यांनी म्हटले

"मुख्य याजक आणि वडीलजन म्हणाले.

येशूने त्यांना म्हटले

"येशूने मुख्य याजक आणि वडीलजनांना म्हटले"

योहान तुम्हांकडे आला

योहानाने येऊन धार्मिक पुढारी आणि सामान्य लोकांना उपदेश दिला.

नीतीच्या मार्गाने

लोकांनी देवाला कसा प्रतिसाद द्यावा आणि कसे जगावे हे योहानाने दाखविले. (पाहा: रूपक)