Door43-Catalog_mr_tn/MAT/21/25.md

987 B

धार्मिक पुढारी येशूला प्रश्न विचारतात हा अहवाल पुढे चालू.

स्वर्गापासून

"स्वर्गांत असलेल्या देवापासून" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तो आपल्याला म्हणेल

"येशू आपल्याला म्हणेल"

आपल्याला लोकांची भीती वाटते

"लोक आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा ते आपल्याला काय करतील ह्याची आपल्याला भीती वाटते"

ते योहानाला संदेष्टा मानतात

"योहान संदेष्टा होता असा त्यांचा विश्वास होता."