Door43-Catalog_mr_tn/MAT/21/15.md

1.5 KiB

येशू मंदिरांत असल्याचा अहवाल पुढे चालू.

होसान्ना

२१:९ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते बघा.

दावीदाचा पुत्र

२१:९ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते बघा.

त्यांना संताप आला

"येशू त्यांना आवडला नाही व ते त्याच्यावर रागावले"

हे लोक काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?

"तू ह्या लोकांना तुझ्याबद्दल असे बोलू देऊ नये!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्ही कधी वाचले नाही काय

"होय, मी त्यांचे ऐकत आहे. परंतु तुम्ही पवित्र शास्त्रांत काय वाचता ते आठवणीत ठेवा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

येशू त्यांना सोडून गेला

"येशू मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांना सोडून गेला"