Door43-Catalog_mr_tn/MAT/21/09.md

828 B

येशू गाढवावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्याचा अहवाल पुढे चालू.

होसान्ना

हा इब्री शब्द आहे ज्याचा अर्थ "आम्हांला तार" परंतु येथे त्याचा अर्थ "देवाची स्तुति असो!"

सर्व नगर गजबजले

"नगरातील प्रत्येक जण त्याला पाहाण्यांस उत्सुक होता"

सर्व नगर

"नगरातील बहुतेक लोक (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा आणि अतिशयोक्ती अलंकार)