Door43-Catalog_mr_tn/MAT/21/04.md

1.3 KiB

येशू गाढवावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्याचा अहवाल पुढे चालू.

संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले

"फार वर्षांपूर्वी हे असे घडेल हे देवाने त्याच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते

"हे घडण्याअगोदर संदेष्ट्याने ते सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

सीयोनेच्या कन्ये

इस्राएल (पाहा:उपलक्षण)

गाढव

गरीब लोक ज्यावर बसून प्रवास करतात तो प्राणी.

शिंगरू

एक तरुण नर गाढव