Door43-Catalog_mr_tn/MAT/20/25.md

13 lines
1.0 KiB
Markdown

येशूने त्यांच्या आईला जे सांगितले त्याचा उपयोग तो त्याच्या शिष्यांना शिकविण्यासाठी करीत आहे.
# परराष्ट्रीयांचे अधिपति त्यांच्यावर प्रभुत्व चालवितात
"परराष्ट्रीयांचे अधिपति त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना करण्याची सक्ती करतात"
# त्याचे महत्वपूर्ण पुरुष
अधिपति ज्या लोकांना अधिकार सोपवितात ते लोक
# अधिकार गाजवितात
"च्यावर नियंत्रण ठेवतात"
# आपला प्राण अर्पण करण्यांस
"मरावयाला तयार होण्यांस"