Door43-Catalog_mr_tn/MAT/18/21.md

904 B

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

सात वेळां

"७ वेळां" (पाहा: संख्येचे भाषांतर)

सातच्या सत्तर वेळां

संभाव्य अर्थ: १) "७० वेळां ७" (ULB) किंवा २) "७७ वेळां" (यु डी बी ). संख्येचा उपयोग करणे जर गोंधळात टाकण्यासारखे आहे तर तुम्ही असे म्हणू शकता की, "आपण मोजू शकता त्यापेक्षा अधिक वेळां" (पाहा यु डी बी आणि अतिशयोक्ती अलंकार)