Door43-Catalog_mr_tn/MAT/18/12.md

1.1 KiB

शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवतो.

तुम्हांला काय वाटते?

"लोक कसे वागतात ह्याबद्दल विचार करा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तो सोडून....शोध करण्यांस जाणार नाही काय?

"तो नेहमी सोडून...शोध करण्यांस जाईल..."

नव्याण्णव

"९९"

ह्या लहानातील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही

"हे सर्व लहान जण जिवंत राहावे अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा आहे" (पाहा: पर्यायोक्ती)