Door43-Catalog_mr_tn/MAT/16/09.md

1.5 KiB

धार्मिक पुढाऱ्याबरोबर येशूच्या झालेल्या गांठभेटीनंतर येशू त्याच्या शिष्यांना चेतावणी देतो.

तुम्हांला अजून समजत नाही काय किंवा आठवण नाही काय की पांच हजारांना पांच भाकरी दिल्यावर तसेच चार हजारांना सात भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या आणि किती पाट्या भरून घेतल्या?

येशू त्यांची खरडपट्टी काढीत आहे. AT: "तुम्ही समजावयास पाहिजे होते आणि तुमच्या आठवणीत राहिले पाहिजे होते.की ५ भाकरी ५००० लोकांना देऊन किती टोपल्या गोळा केल्या होत्या! आणि तुम्हांला हे देखील आठवणीत राहावयास पाहिजे होते की ७ भाकरी ७००० देऊन किती पाट्या गोळा केल्या होत्या!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न आणि संख्यांचे भाषांतर)