Door43-Catalog_mr_tn/MAT/16/03.md

10 lines
625 B
Markdown

येशू आणि धार्मिक पुढाऱ्यामध्ये गांठभेट पुढे चालू.
# वादळी हवामान
"ढगाळ आणि वादळी हवामान"
# झांकाळलेले
"गडध आणि घटक"
# चिन्ह दिले जाणार नाही
AT: "तुम्हां लोकांना देव कोणतेही चिन्ह देणार नाही" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी आणि स्पष्ट आणि अस्पष्ट)