Door43-Catalog_mr_tn/MAT/16/01.md

1.2 KiB

येशू आणि धार्मिक पुढाऱ्यामध्ये गांठभेटीची येथे सुरूवात होते.

आकाश....आभाळ

यहूदी पुढारी देवाकडून चिन्ह मागत होते (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा), परंतु येशूने ते पाहण्यासाठी त्यांना आकाशाकडे पाहावयास सांगितले. वाचकांना जर अर्थामध्ये फरक समजत असेल तर देव जेथे राहातो आणि आकाश ह्या नावांसाठी एकाच शब्दाचा उपयोग करा.

जेव्हा संध्याकाळ होते

सूर्य मावळण्याच्या दिवसाची वेळ.

हवामान चांगले आहे

साफ, शांत, आणि आनददायी.

आभाळ तांबूस आहे

लाल सूर्यास्ता सह आभाळ तेजस्वी आणि साफ आहे.