Door43-Catalog_mr_tn/MAT/15/04.md

10 lines
824 B
Markdown

शास्त्री आणि परुशी व येशू ह्यांच्यामध्ये अचानक पडलेली गांठभेट पुढे चालू.
# जो कोणी
"कुणीही" किंवा "जर कोणीही"
# त्याच्या बापाचा सन्मान करतो
त्याच्या बापाची काळजी घेण्या द्वारे सन्मान दाखवितो
# तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे
AT: "तुम्ही संप्रदायेला देवाच्या वचनापेक्षा उच्च दर्जा दिला आहे"