Door43-Catalog_mr_tn/MAT/07/13.md

3.6 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तुम्ही" आणि "तुमच्या" ची सारी उदाहरणे बहुवचनी आहेत.

"रुंद " आणि "व्यापक" ह्या शब्दांचे भाषांतर करतांना दोन दरवाजांचे जोड आणि मार्ग ह्यांच्या वेगलेपणावर जोर देण्यासाठी "अरुंद" ह्या शब्दांपेक्षा शक्यतो वेगळे असे योग्य शब्द वापरा.

अरुंद दरवाजाने आंत जा

ह्या वाक्यांशाला १४ व्या वचनाच्या शेवटी नेऊन ठेवण्याची तुम्हांला गरज भासेल: "म्हणून अरुंद दरवाजाने आंत जा."

दरवाजा...मार्ग

हे रूपक जे लोक त्या "मार्गावर" चालणारे आहेत से वाटते जो? त्या "दरवाजा" पर्यंत पोहंचतो आणि "जीवनात" किंवा "नाशाकडे" प्रवेश करतो (पाहा यु डी बी रूपक). म्हणून तुम्हांला कदाचित भाषांतर करावे लागेल "नाशाकडे जाण्याचा मार्ग व्यापक आहे आणि दरवाजा रुंद आहे ज्यातून लोक प्रवेश करतात" दुसर हे समजतात की दरवाजा आणि मार्ग हे विशेषण आहेत ज्यांचा पुन्हा क्रम लावण्याची गरज नव्हती (पाहा: विशेषण)

रुंद दरवाजा आणि व्यापक मार्ग...अरुंद दरवाजा आणि अरुंद मार्ग

ULB हे विशेषणांमधील फरकांवर जोर देण्यासाठी क्रियापदाच्या अगोदर विशेषणाला ठेवते. तुमची भाषा सहसा जसे विशेषणांच्या फरकाला दाखविते त्याप्रमाणेच तुमच्या भाषांतराची रचना करा.

नाश

लोक नाश होत आहेत ह्यासाठी हा सर्वसामान्य शब्द आहे. संदर्भामध्ये हा शब्द अक्षरश: शारीरिक मृत्यूचा उल्लेख करतो (पाहा यु डी बी ), अनंतकाळाच्या मरणाचे हे रूपक आहे. शारीरिक "जीवनाच्या" विरुद्ध आहे, जे सार्वकालिक जीवनाचे रूपक आहे. (पाहा: रूपक)