Door43-Catalog_mr_tn/MAT/07/07.md

2.9 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तुम्ही" आणि "तुम्हांस" ची सारी उदाहरणे बहुवचनी आहेत.

मागा...शोधा...ठोका

चिकाटीच्या प्रार्थनेची ही तीन रुपक आहेत (पाहा: रूपक) जर तुमच्या भाषेत प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रकारची तरतूद असेल तर (यु डी बी ), येथे त्याचा उपयोग करा.

मागा

देवाकडून गोष्टींची विनंती करा (पाहा यु डी बी )

शोधा

"अपेक्षा करा" (यु डी बी ) किंवा "शोध घ्या"

दारावर ठोकणे ही घरामध्ये किंवा खोकीमध्ये असलेल्या व्यक्तीला दार उघडण्यांस विनंती करण्याची एक विनयशील पद्धत होती. दारावर ठोकणे हे जर असभ्य असेल तर दार उघडण्यासाठी लोक विनयशीलपणे कोणता शब्द वापरतात ह्याचे वर्णन करा किंवा असे भाषांतर करा, "देवाने दार उघडावे अशी तुमची इच्छा आहे असे त्याला सांगा."

किवा...किंवा

येशू सांगणार होता ते त्याने आताच वेगळ्या शब्दांत सांगितले. हे वगळले जाऊ शकते (यु डी बी ).

असा तुमच्यांत कोण माणूस आहे

ह्या अलंकारयुक्त प्रश्नाचा अर्थ म्हणजे "तुमच्यामध्ये असा कोणीच (पाहा: यु डी बी , अलंकायुक्त प्रश्न)

भाकर....धोंडा....मासा....साप

ह्यांचे शाब्दिक भाषांतर केले पाहिजे.

भाकरीचा तुकडा

"कांही अन्न"