Door43-Catalog_mr_tn/MAT/07/06.md

1.9 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तुम्ही" आणि "तुम्हांस" ची सारी उदाहरणे बहुवचनी आहेत.

कुत्री...डुकरें...तुडवणे...उलटून फाडून टाकणे

कदाचित डुकरें ही "तुडवितील" आणि कुत्री "उलटून फाडतील" (यु डी बी )

कुत्री...डुकरे

हे प्राणी अशुद्ध समजले जात होते आणि ह्या प्राण्यांना खाऊ नये असे इस्राएल लोकांना देवाने सांगितले होते दुष्ट लोक जे पवित्र गोष्टींचे मोल समजत नाहीत त्यांच्यासाठी हे रूपक आहे. (पाहा: रूपक). ह्या शब्दांचे शाब्दिक भाषांतर केलेले चांगले.

मोत्यें

हे गोल मोलवान असे दगडाचे तुकडे किंवा मणी ह्यासाराखेच आहेत. देवाच्या ज्ञानासाठी ते रूपक आहेत (यु डी बी ) किंवा सर्वसाधारणपणे मौल्यवान गोष्टीं.