Door43-Catalog_mr_tn/MAT/07/03.md

2.3 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू" आणि "तुझे" ची सारी उदाहरणे एकवचनी आहेत, परंतु तुम्हांला त्यांचे बहुवचनांत भाषांतर करावेसे वाटेल,

तू का पाहातोस...कसे म्हणशील

येशू प्रथम त्यांनी त्यांच्या स्वत:च्या दोषांकडे किंवा पापांकडे पाहावे असे त्यांना आवाहन करीत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

गवताचा एक लहान तुकडा..ओंडका

हे व्यक्तीच्या कमी महत्वाच्या आणि जास्त महत्वाच्या दोषांसाठी रूपक आहे (पाहा: रूपक)

भाऊ

हा शब्द सह

बंधूचा उल्लेख करतो, स्वत:च्या भावाचा किंवा शेजाऱ्याचा उल्लेख करीत नाही.

डोळा

हे जीवनाचे रूपक आहे.

गवताचा एक लहान तुकडा

"कण" (यु डी बी ) "धातू" किंवा "जराशी धूळ" लोकांच्या डोळ्यांत साधारणपणे पडणाऱ्या लहान गोष्टीसाठी शब्दाचा उपयोग करा.

ओंडका

कापलेल्या झाडाचा मोठा भाग

व्यक्तीच्या डोळ्यांत जाणे अशक्य असा लाकडाचा मोठा तुकडा. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)