Door43-Catalog_mr_tn/MAT/07/01.md

1.4 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तुमचे" ची सर्व उदाहरणे आणि आज्ञा बहुवचनी आहेत.

तुमचा न्याय करण्यांत येईल

हे कर्तरी प्रयोगामध्ये मांडू शकतो: "देव तुम्हांला दोषी ठरवील" (यु डी बी ) किंवा "लोक तुम्हांला दोषी ठरवितील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

कारण

वचन २ हे वचन १ वर आधारित आहे हे वाचक समजतात ह्याची खात्री करा.

माप

असा उल्लेख केला जाऊ शकतो १) दिलेल्या शिक्षेचे प्रमाण (पाहा यु डी बी ) किंवा २) न्यायासाठी वापरलेले मानक.