Door43-Catalog_mr_tn/MAT/06/27.md

2.0 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "आपल्या" आणि "तुमच्या" ची सर्व उदाहरणे बहुवचनी आहेत.

आणि चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?

हा अलंकारयुक्त प्रश्न आहे ज्याचा अर्थ चिंता करून कोणीहि दीर्घकाळ जगू शक नाही (पाहा: अलाकारयुक्त प्रश्न)

हातभर

"हातभर" म्हणजे अर्ध्या मीटर पेक्षा थोडी कमी. ह्या उदाहरणांत वयोमान वाढवण्याबद्दल हे रूपक म्हणून उपयोगांत आणले गेले आहे. (पाहा: बायबलातील अंतर आणि रूपक)

तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता?

हा अलंकारयुक्त प्रश्न आहे ज्याचा अर्थ "तुम्ही काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका."

चा विचार करा

"विचारांत घ्या"

रानफुलें

रानातील एक प्रकराची फुलें