Door43-Catalog_mr_tn/MAT/06/25.md

2.1 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तुम्ही" आणि "तुमच्यासाठी" ची सर्व उदाहरणे बहुवचनी आहेत.

अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही?

अन्न आणि वस्त्र ह्या गोष्टीं जीवनामध्ये अधिक महत्वाच्या नाहीत. ह्या अलंकारयुक्त प्रश्नाचा अर्थ म्हणजे "तुमचे जीवन हे तुम्ही काय खाता आणि काय पांघरता ह्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.? पर्यायी भाषांतर: "जीव हा अन्नापेक्षा अधिक आहे, नाही का? आणि शरीर हे वस्त्रापेक्षा अधिक आहे, नाही का?" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

कोठारे

पीक सांठवून ठेवण्याच्या जागा

तुम्ही त्यांपेक्षा श्रेष्ठ आहां की नाही

हा अलंकारयुक्त प्रश्न आहे ज्याचा अर्थ, "तुम्ही पक्षांपेक्षा श्रेष्ठ आहा." पर्यायी भाषांतर: "तुम्ही पक्षांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहां, आहा की नाही?"