Door43-Catalog_mr_tn/MAT/06/19.md

5 lines
897 B
Markdown

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
# येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तुम्ही" आणि "तुमच्यासाठी" ची सर्व उदाहरणे बहुवचनी आहेत, ती २१ व्या वचनांत एकवचनी आहेत.
# आपल्यासाठी संपत्ती सांठवा
खजाना ही भौतिक वस्तू आहे जी आपल्याला संतोष देते.