Door43-Catalog_mr_tn/MAT/06/11.md

982 B

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

"आम्ही," "आमच्या," "आम्हांला" ची सर्व उदाहरणे ही येशू ज्या जमावाला उद्देशून संबोधित आहे त्याचा उल्लेख करतात (पाहा: समावेशीकरण)

ऋण

ऋण हे जो एक व्यक्ती दुसऱ्याचा देणेदार असणे. हे पापांचे रूपक आहे (पाहा: रूपक)

ऋणी

ऋणी हा तो मनुष्य आहे जो दुसऱ्याचा कर्जदार असतो. पापी लोकांसाठी हे रूपक आहे.