Door43-Catalog_mr_tn/MAT/06/05.md

1.4 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. वचन ५

७ मधील सर्व "तू" आणि "तुम्ही" हे बहुवचनी आहेत; ६ व्या वचनांत ते एकवचनी आहेत, परंतु कदाचित तुम्हांला त्यांचे बहुवचनांत भाषांतर करावे लागेल.

मी तुम्हांस खचित सांगतो

AT: "मी तुम्हांला खरे सांगतो."

आपल्या खोलीत जा

AT: "तुझ्या खाजगी जागेत जा" किंवा "तुझ्या आंतल्या खोलीत जा"

निरुपयोगी पुनरावृत्ती

व्यर्थ बडबड करणे

पुष्कळ बोलणे

"लांब प्रार्थना" किंवा "पुष्कळ शब्द"