Door43-Catalog_mr_tn/MAT/06/03.md

1.6 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. सर्व "तू" आणि "तुमचे" ही बहुवचने आहेत.

तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये

एकूण गुप्ततेसाठी हे रूपक आहे. जसे दोन्ही हात एकत्र मिळून काम करतात आणि असे समजले जाऊ शकते की दोन्ही काय करतात हे एकमेकांना नेहमी कळते, जेव्हा तुम्ही गरीब लोकांना दान देता तेव्हा तुमच्या घनिष्ठ व्यक्तींना देखील तुम्ही काय करत हे कळू देऊ नये. (पाहाल रूपक)

तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा

"दुसऱ्या लोकांना कळल्याशिवाय तुम्ही गरीबांना दिले पाहिजे.