Door43-Catalog_mr_tn/MAT/05/46.md

1.2 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू" आणि "तुमचे" ह्याची सर्व उदाहरणे बहुवचनी आहेत.

प्रणाम करणे

श्रोत्यांच्या कल्याणार्थ इच्छा दाखविण्याचा हा सर्वसाधारण शब्द आहे.

ह्या वचनांतील चार प्रश्न हे सर्व अलंकारयुक्त प्रश्न आहेत. यु डी बी हे दाखविते की त्यांना विधानांमध्ये कसे बदलले जाऊ शकते. (पाहा: अलंकारयुक्त प्रश)