Door43-Catalog_mr_tn/MAT/05/43.md

2.4 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर व आपल्या वैऱ्या

चा द्वेष कर" हे एकवचनी आहेत, परंतु कदाचित तुम्हांला त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल. इतर उदाहरणातील सर्व "तू" तसेच सर्व आज्ञा "प्रीति करा" आणि "प्रार्थना करा" हे बहुवचनी आहेत.

असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे

५:३३ मध्ये तुम्ही ह्याचे जसे भाषांतर केले होते तसेच करा.

येथे शेजारी हा शब्द समाजाच्या त्याच सदस्यांचा किंवा लोक गटाच्या सदस्यांचा उल्लेख करतो ज्यांच्याशी एखादा प्रेमळ वागणूक करतो. हा शब्द केवळ तुमच्या बाजूला राहाणाऱ्याचा उल्लेख करीत नाही. तुम्हांला बहुवचन म्हणून ह्यांचे भाषांतर केले पाहिजे.

परंतु मी तुम्हांस सांगतो

५:३२ मध्ये तुम्ही ह्याचे जसे भाषांतर केले होते तसेच करा.

तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे

"तुमच्या पित्यासारखा तुमचा सुद्धा स्वभाव असू शकतो (पाहा: रूपक)