Door43-Catalog_mr_tn/MAT/05/29.md

3.7 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू" किंवा "तुला" हे सर्व आढळणारे शब्द एकवचनी आहेत. परंतु तुमच्या भाषेमध्ये कदाचित त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल.

उजवा डोळा,,,,उजवा हात

डाव्या डोळ्याच्या किंवा हाताच्या विरुद्ध उजवा डोळा आणि उजवा हात हे फार महत्वाचे आहेत. तुम्हांला "उजवा" ह्याला "उत्तम" किंवा "केवळ" असे भाषांतर करावे लागेल (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

जर तुमचा उजवा डोळा तुम्हांला अडखळण्याचे कारण होत आहे तर

"तुम्ही जे कांही बघता ते तुम्हांला अडखळण्याचे कारण होत असेल तर" किंवा "तुम्ही जे कांही पाहता त्याद्वारे तुम्हांला पाप करण्याची इच्छा होत असेल तर" "अडखळण" हे "पाप" चे रूपक आहे. येशू येथे उपरोधाचा उपयोग करीत आहे, लोक कशावर तरी अडखळून पडण्यापासून वाचण्यासाठी त्यांच्या डोळ्यांचा उपयोग करतात. (पाहा: रूपक आणि उपरोध) १)उल्लेखिक तुम्हाला ह्याचे भाषांतर करावे लागेल "तुझे डोळे उपटून टाक" जर डोळे म्हणून उल्लेखित असेल तपम्हाला ह्याचे भाषांतर करावे लागेल "तियांना उपडून टाक" (पहा: यु डी बी ) ( अतिशयोक्ती)

उपटून टाक "जबरदस्तीने काढून टाक" किंवा "नष्ट कर" (पाहा: यु डी बी ) (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

तुझ्यापासून काढून फेंक

"च्यापासून सुटका मिळव"

तुझ्या शरीराच्या एका अवयवाचा नाश व्हावा

"तुझ्या शरीराचा एका अवयव तू गमाविला पाहिजेस"

जर तुझा उजवा हात प्रवृत्त करतो

हे सामीप्यमुलक लक्षणा आहे ज्याचा व्यक्तीच्या संपूर्ण कृतीशी जोडण्यासाठी उपयोग केला गेला आहे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)